Wheat Market | सरकारची गहू खरेदी ३८ टक्क्यांनी घटली | Sakal |
देशातील सरकारी गहू खरेदीत यंदा मोठी घट झाली आहे. गहू निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे. गहू उत्पादनातही मोठी वाढ होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र भारतीय अन्न महामंडळासाठी हमीभावाने केली जाणारी गहू खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी घटली आहे.
#Sakal #WheatMarket #India #Maharashtra #Marathinews